Saturday, April 11, 2009

sakaal

आकाशात पसरले मवालातिचे रंग
लाल ताम्बदा डोंगरआड़ सूर्य
पक्श्यनिही घरट्याचा धरला मार्ग
मी देखिल हां देखावा पहाण्यात धुंद
मोहक सुवासिक सोबतीला निशिगंध
हलुहलू ढलत चाललेली रात्र
पहाटेची चाहुल हीच एकमात्र
सूर्या सोबत पक्षिही प्रवासाला निघाले
आणि दिवसाचे चक्र पुन्हा सुरु झाले.