Saturday, April 11, 2009

माझ्या मैत्रिणी

एखाद्या चांदण्या रात्री

मनात दाटल्या आठवणी

शालेतले गमतिचे क्षण

अन माझ्या जिवलग मैत्रिणी

कधी हसलो कधी रडलो

पण होतो एकत्र

असच गुन्तागुन्तिच होत

विश्व ते विचित्र

दूर असुनही माला तय जवळ वाटतात

निमित्ताने केव्हातरी कुठेतरी भेटतात

असाच जिव्हाळाअसेल दोघिंच्या मनात

आशाच आठवणी घेउन येइल प्रत्येक रात.

This poem is written by one of my fren for me
"Friendship is a special bond
which is deeper that the deepest pond
it's mainly based on trust
which in friendship is a must
in true friendship one can die
but never tell a single lie
true friendship can never end
and u r if u r a true friend
so i think my reach for the definition of friendship must end
and begin to search a loving caring and true friend...

sakaal

आकाशात पसरले मवालातिचे रंग
लाल ताम्बदा डोंगरआड़ सूर्य
पक्श्यनिही घरट्याचा धरला मार्ग
मी देखिल हां देखावा पहाण्यात धुंद
मोहक सुवासिक सोबतीला निशिगंध
हलुहलू ढलत चाललेली रात्र
पहाटेची चाहुल हीच एकमात्र
सूर्या सोबत पक्षिही प्रवासाला निघाले
आणि दिवसाचे चक्र पुन्हा सुरु झाले.

Tuesday, March 3, 2009

Hey my first blog



Thanks seno for introducing me such a nice world.